Wednesday, October 15, 2008

नमस्कार,
आपल्या तलेगाव भागात दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी गाँव भागात आणि स्टेशन भागात दोन पथ संचलने जाली।
संघाच्या उत्कृष्ट शिस्तीची जाणीव आणि हिंदू समाजाच्या शक्तिची जाणीव समाजाला ह्या संचलानातुन होत असते।
ह्या वर्षीच्या संचलानाचे काही फोटोस आपल्याला बाजुच्या स्लईद शो मधे बघावयास मिलतिल।
जर काही कारणाने ह्या वर्षी आपली संचलनात चालायची संधि हुकली असेल तर आता पासुनाच तयारी करून पुढील वर्षी नक्कीच आपणही ह्या संचलनात सहभागी होउयात.........
।। जयतु हिंदू राष्ट्रं ॥

No comments: