Tuesday, December 16, 2008

नमस्कार,
आपल्या पुणे जिल्ह्याचे हेमंत शिबिर दिनांक २५
डिसेंबर सयंकाली ६.०० वाजल्या पासून दिनांक २८ डिसेंबर २००८ रोजी सकाळी १०.०० वाजे परियंत आहे। शिबिराची मजा व आनंद आपणास माहित आहेच तरी पुन्ह एकदा आपल्या सर्वाना एकमेकांच्या सहवासाचा आनद मिळणार आहे। तरी आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे।
स्थल Mercedez Benz च्या मागे, मोशी प्राधिकरण।


No comments: